
संकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले जाते. सतत व जास्त प्रमाणात कॅल्शिअमयुक्त सलाइन जनावरांना शिरेवाटे दिल्यास कॅल्शिअमची विषबाधा झाल्याचे दिसून येते. या विषबाधेची लक्षणे तपासून उपाययोजना करावी. उत्तम दुग्धोत्पादनासाठी कॅल्शिअम व फॉस्फरस या मुख्य क्षारांची जास्त प्रमाणात गरज असते. तसेच काही सूक्ष्मक्षारांचीही गरज असते. परंतु उपलब्ध चाऱ्यामधून या क्षारांची गरज पूर्ण होत नाही. या क्षारांची गरज क्षार मिश्रण, क्षारयुक्त द्रावण, कॅल्शिअम, फॉस्फरस- मॅग्नेशिअमयुक्त सलाइनद्वारे भागवली जाते. परंतु बऱ्याच वेळा पशुपालक जनावरांमध्ये कॅल्शिअमची कमतरता होऊ नये म्हणून कॅल्शिअमयुक्त सलाइन शिरेतून सतत देतात. विशेषत: संकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले जाते. सतत व जास्त प्रमाणात कॅल्शिअमयुक्त सलाइन जनावरांना शिरेवाटे दिल्यास कॅल्शिअमची विषबाधा झाल्याची दिसून येते. याची कारणे तपासून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. विषबाधेची मुख्य कारणे
विषबाधेची लक्षणे
विषबाधा टाळण्यासाठी उपाययोजना
- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४, (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.