Dengue Disease in Livestock: जनावरांमधील डेंगू आजार
Rising Risk of Vector-Borne Diseases in Animals: डास आणि कुलिकोइड्स (चिलटे) या कीटकांमुळे जनावरांमध्ये डेंगूसारखा आजार वेगाने पसरत आहे. विशेषतः उन्हाळा आणि दमट हवामानात याचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी लक्षणे ओळखून त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Dengue-Like Disease in Livestock Spreads via Mosquitoes and MidgesAgrowon