Livestock Deworming: जनावरांचे जंतनिर्मूलन आरोग्यासाठी का गरजेचे?
Animal Health Care: जंत/ परोपजिवी यांच्याकडे सहसा शेतकऱ्यांचे दूर्लक्ष होते. कारण जनावर दिसायला पूर्ण निरोगी असलं तरी त्याच्या आतड्यातील जंत त्यांच्या आहारातील २० ते ३० टक्के पोषकद्रव्ये खाऊन टाकतात.