Winter Milk Yield: थंडीमध्ये दूध उत्पादन कमी का होते?
Low Milk Production: थंडीचा थेट परिणाम दुधाळ गाई-म्हशी, वासरे आणि इतर जनावरांच्या आरोग्यावर होतो. अनेक वेळा दूध उत्पादन कमी होते, जनावरे अशक्त होतात आणि आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे थंडीच्या काळात जनावरांची विशेष काळजी घेणे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरते.