Animal Vaccination: लसीकरण करतेवेळी काय काळजी घ्यावी?
Livestock Care: जनावरांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी लसीकरण खूप महत्त्वाचे असते. मात्र, लसीकरण करण्यापूर्वी आणि करताना योग्य काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. अन्यथा त्याचा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.