Animal Blood Transfusion: रक्त संक्रमण करतेवेळी जनावरांची काय काळजी घ्यावी?
Animal Health: प्राण्यांमधील रक्त संक्रमण आता यशस्वीरीत्या शक्य झाले आहे. रक्त संक्रमणाचे विविध टप्पे काळजीपूर्वक करावे तेव्हाच ते संक्रमण यशस्वी होऊ शकते. परंतु हे संक्रमण करते वेळी आणि त्यानंतर जनावरांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.