Winter Animal Diet: थंडीमध्ये दुधाळ जनावरांच्या आहारात काय बदल करावे?
Energy Rich Feed: हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे दुधाळ जनावरांची ऊर्जा खर्च जास्त होते आणि त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. या काळात योग्य प्रमाणात ऊर्जायुक्त आहार, खनिजे आणि कोमट पाण्याचा पुरवठा केल्यास जनावरांचे आरोग्य सुधारते आणि दूध उत्पादन स्थिर राहते.