Livestock Conservation: केरळमधील पशुतज्ज्ञ प्रा. डॉ. सोसाम्मा आयपे यांनी विद्यार्थ्यांसह गावोगावी फिरून वेचूर या देशी गोवंशाचा गाईंचा शोध घेतला. शास्त्रीय संशोधन, पशुपालकांचा सहभाग आणि संस्थात्मक सहकार्याच्या बळावर वेचूर गोवंशाला नवसंजीवनी दिली.
Scientific Research and Community Support Help Revive the Vechur Cattle BreedAgrowon