Animal Vaccination: पशुधनाला योग्य काळातच करा लसीकरण
Animal Health: लस ही उपचार नाही तर प्रतिबंधात्मक उपाय आहे. लस दिल्यानंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी साधारणतः २ ते ३ आठवडे लागतात. म्हणून आजाराची साथ येण्यापूर्वी, विशेषतः पावसाळ्यापूर्वी लसीकरण करणे आवश्यक आहे.