Animal Antibiotics: योग्य प्रमाणातच करा प्रतिजैविकांचा वापर
Animal Health: जनावरांच्यामध्ये ‘प्रतिजैविक प्रतिकार’ म्हणजेच सूक्ष्मजीव प्रतिरोध हा सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. प्रतिजैविकांचा योग्य वापर केल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहते. आरोग्य सुधारल्यामुळे उत्पादन वाढते. प्रतिजैविकांचा वापर करण्यापूर्वी पशुवैद्यकाचा योग्य सल्ला घ्यावा. औषधांचा वापर आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात करावा.