Animal Care: जनावरातील शस्त्रक्रियेबाबत समज : गैरसमज
Veterinary Surgery: पशुधनाचा जीव वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया करताना कोणत्या आजारावर शस्त्रक्रिया करावयाची आहे याचे अचूक निदान महत्त्वाचे ठरते. योग्य वेळेत तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून शस्त्रक्रिया करावी.