Fish Seed Quality: यशस्वी मत्स्यपालनासाठी मत्स्यबिजाची गुणवत्ता महत्त्वाची
Fish Seed Transport: यशस्वी मत्स्यपालनासाठी निरोगी आणि गुणवत्तापूर्ण मत्स्यबीज अत्यावश्यक आहे. योग्य निवड, काळजीपूर्वक वाहतूक आणि संगोपन केल्यास मत्स्य उत्पादनात मोठी वाढ साधता येते.