Dry Fodder Nutrition: जनावरांना वर्षभर पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कोरड्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागते. दुष्काळात ही समस्या अधिक जाणवते. कोरड्या चाऱ्याची पचनक्षमता कमी असल्याने जनावरांना त्यातील पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत.
Surabhi digestive powder for dry fodder processingAgrowon