Livestock Shed Management: आधुनिक तंत्रज्ञानातून गोठ्याचे स्मार्ट व्यवस्थापन
Dairy Farming: आधुनिक गोठ्यांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे अनेक उपकरणे वापरली जातात. यामुळे जनावरांची देखभाल, आरोग्य परीक्षण, आहार व्यवस्थापन आणि गोठ्याचे वातावरण योग्य राखणे अधिक सोपे झाले आहे.