Shepherds MigrationAgrowon
काळजी पशुधनाची
Shepherds Migration : पूर्व खानदेशात मेंढपाळ बांधव दाखल
Sheep Rearing : खानदेशात यंदा पाऊस बऱ्यापैकी झाला आहे. सध्या माळरानात मुबलक चारा आहे. अशातच पश्चिम भागातील मेंढपाळ बांधव खानदेशात याच महिन्यात दाखल झाले आहेत.

