Livestock Management: उत्कृष्ट पैदास वळू निवडीसाठी ‘सायर समरी’
Bull selection for higher milk production: ‘सायर समरी’ हे केवळ आकड्यांचे संकलन नसून दुग्ध व्यावसायिकांना पैदाशीसाठी सर्वोत्कृष्ट वळू निवडण्याचे एक प्रभावी मार्गदर्शक साधन आहे. प्रत्येक पशुपालकाने या समरीतील बाबींचा अभ्यास करून योग्य वळू निवडल्यास, त्यांच्या गोठ्यात उच्च उत्पादनक्षम दुधाळ जनावरे तयार होतील.