Animal Species Breeding: समजून घ्या पशू प्रजातीमधील पैदास तंत्र
Animal Husbandry: कोणत्याही दोन प्रजातींमध्ये संकर घडवायचा असेल, त्यामधून तयार होणाऱ्या भविष्यातील पिढ्यांचा वापर पैदास आणि प्रजननासाठी करावयाचा असेल, तर त्यांच्यामधील आनुवंशिक रचना आणि गुणसूत्रांची संख्या सारखी असणे आवश्यक आहे. आनुवंशिकता वाढविण्यासोबत गोठ्यातील शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.