Dairy Farming: गोपालनात नियमित व्यवस्थापन हीच गुरुकिल्ली
Dairy Success Story: जायफळ ते शिराढोण रस्त्यावर गावाजवळ मनोज देशमुख यांचा बंदिस्त गायपालनाचाव्यवसाय आहे. त्यांनी अभ्यास, चिकाटीने गुणवत्तापूर्ण जनावरांची पैदास आणि दूध उत्पादनाचे गणित यशस्वी केले आहे.