Animal Husbandry: आधुनिक पशुसंवर्धनातूनच शाश्वत प्रगती
Livestock Farming: यंदाच्या जागतिक दूध दिनाची संकल्पना ही महिला पशुपालकांचा सन्मान ही आहे. दुग्ध व्यवसायामध्ये ग्रामीण महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून जनावरांची देखभाल, दूध काढणे, गोठा व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादनाच्या अनेक जबाबदाऱ्या त्या प्रभावीपणे सांभाळतात.
Modern cattle farming and rural developmentAgrowon