Private Veterinary Colleges: समृद्ध पशुपालनासाठी खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये महत्त्वाची
Livestock Development: राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांची गरजच काय, असा प्रश्न असणाऱ्या अनेकांसाठी पशुधन समृद्धीच्या वाटेतील अनंत अडचणींची जाणीव ग्रामीण भागातील पशुपालक कुटुंबात पोहोचल्याशिवाय होणार नाही.