Animal Health: निकृष्ट मुरघासाचा जनावरांच्या आरोग्यावर होतोय परिणाम
Animal Feed Management: निकृष्ट दर्जाच्या मुरघासामुळे पचनसंस्थेचे विकार, जसे की अपचन, पोटफुगी आणि अतिसार इत्यादींचे प्रमाण वाढत आहे. जनावरांच्या आहारात अतिप्रमाणात आणि अचानक होणारा मुरघासाचा समावेश टाळावा.