FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील एक लाख जनावरांना लाळ्या खुरकतची लस लसीकरण
Animal Care : दर वर्षी सप्टेंबर दरम्यान (एफ. एम. डी.) तोंडखुरी पायखुरी/ लाळ्या खुरकत या रोगाची लागण जनावरांना होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून या रोगाचे लसीकरण केले जाते.