Animal Breeding Policy: पशुप्रजनन धोरणाच्या अंमलबजावणीतून संधी
Livestock Development: पशुपालन हे राज्याचा आर्थिक विकास आणि पशुपालकांना सातत्यपूर्ण उत्पन्न देणारा महत्त्वाचा उद्योग आहे. शासनाने राज्यातील पशू सुधारणेसाठी विभागानुसार प्रजनन धोरण लागू केले आहे. त्यामध्ये विस्तार सेवा, कृत्रिम रेतन, शुक्राणू बँक आणि स्थानिक जातींचे संवर्धनाला प्राधान्य दिले आहे.