IVF Technology : ‘आयव्हीएफ’ तंत्राद्वारे अधिक दूध उत्पादनक्षम गाईंची निर्मिती
Nagpur Veterinary College : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) अंतर्गत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाने अधिक दूध उत्पादनक्षम गाय विकसित करणाऱ्या ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले आहे.