Goat Farming Agrowon
काळजी पशुधनाची
Goat and Sheep Disease Prevention : शेळ्या, मेंढ्यांचे आरोग्य व्यवस्थापन
Goat Farming : पावसाळा हा शेळी-मेंढीपालनासाठी अत्यंत संवेदनशील काळ आहे. या काळात योग्य व्यवस्थापन, आहार, निवारा आणि आरोग्य विषयक खबरदारी घेतल्यास शेळ्या-मेंढ्यांचे होणारे नुकसान टाळता येते आणि उत्पादनक्षमता वाढवता येते.