Dairy Farming: ‘मिशन पन्नास लिटर’मुळे महाराष्ट्रात दूधक्रांती होईल
Milk Production: 'संगमनेरच्या राजहंस दूध संघाच्या पुढाकाराने ‘मिशन ५० लिटर’ राबवत ५० लिटर दूध देणाऱ्या क्षमतेच्या गाई निर्मितीमुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती होईल'
Mission 50 liters dairy farming model MaharashtraAgrowon