Animal Feed Technology: पशू आहारातील मायक्रो इनकॅप्सुलेटेड तंत्रज्ञान
Micro Encapsulated Technology: जनावरांची आनुवंशिक क्षमता, दुधाची गुणवत्ता, जनावरांचे वय आणि उपलब्ध पशू आहार, चारा या सर्व बाबींचा विचार करून मग कोणते इनकॅप्सुलेट मायक्रोन्यूट्रिएंट्स निवडायचे हे पशुआहार तज्ज्ञ यांच्या सल्ल्यानुसार सुनिश्चित करावे.