Livestock Flood Management: अतिवृष्टी, महापूर परिस्थितीत पशुधनाचे व्यवस्थापन
Livestock Safety: महापुरात जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्यानंतर चाऱ्याची उपलब्धता नसल्यास जास्त वेळ खाद्य व पाणी न मिळाल्याने जनावरांची उपासमार होते. जनावरांना पूर पाणीपातळीपासून दूर सुरक्षित ठिकाणी हलवावे.