Karan Fries Cow: दुग्धव्यवसायाला नवे बळ; 'करन फ्राईज' गायीला ICAR कडून अधिकृत मान्यता
New Hybrid Cow: ही गाय जास्त दूध उत्पादन देणारी होलस्टीन फ्राईजियन ही विदेशी गाईची जात आणि देशी उष्णता सहन करणारी आणि चांगली रोगप्रतिकारक क्षमता असलेली थारपारकर गाय यांच्या संकरणातून तयार केली आहे.