Livestock ManagementAgrowon
काळजी पशुधनाची
Livestock Management: उत्तम आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्राधान्य
Dairy Farming: जैनपूर (ता. नेवासा) येथील अनिल रामदास नागरे यांच्या कुटुंबाचा पारंपरिक दुग्ध व्यवसाय आहे. सुरुवातीला गोठ्यात एक ते दोन गाईंचे संगोपन केले जात असे. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करत आता नागरे कुटुंबाकडे १८ गाई, २ बैल आणि १ कालवड आहे.

