Winter Livestock Care: थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
Animal Care: ऋतुनुसार जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये आवश्यक ते बदल करावे लागतात. शेतकऱ्यांनी जनावरांचा गोठा आणि आहार व्यवस्थापनासोबतच जंत निर्मुलन, लसीकरण आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिल्यास जनावरांचे आरोग्य आणि उत्पादन टिकवू शकतात.