Heat Stress in Cattle: जनावरांमध्ये उष्णतेच्या ताणाचे ६ परिणाम, उष्णतेचा ताण कसा ओळखावा; लक्षणे काय?
October Heat Care in Livestock: उष्णतेचा ताण म्हणजे केवळ जनावराला गरम वाटणे नव्हे तर शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते. याचा थेट परिणाम जनावरांच्या चारा सेवन, रवंथ, पचन, दूध उत्पादन, प्रजनन आणि रोगप्रतिकारक क्षमतेवर होतो.