El Niño Livestock Care: पाऊस लांबला, जनावरांची काळजी वाढली! पशुपालकांनी काय करावे?
Livestock Management: सध्या पाऊस लांबला आहे आणि यंदा एल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात उन्हाचा तडाखाही कायम आहे. अशा परिस्थितीत जनावरांमध्ये उष्णतेमुळे उष्माघात, चाऱ्याची टंचाई, आणि उत्पादनात घट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पशुपालकांनी वेळेवर, अपारंपरिक आणि प्रक्रियायुक्त उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Fodder Planning For Dairy Animals During DroughtAgrowon