El Nino Banana Care: केळी पिकावरील एल निनोचा परिणाम कसा कमी करावा?
Banana Crop Care in Heat: यंदा एल निनोच्या प्रभावामुळे केळी पिकाच्या वाढीवर, अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेवर आणि उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच जागरुक होऊन आच्छादन, संतुलित पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन, मातीतील ओलावा टिकवणे, बाष्परोधकांचा वापर, घडांची काळजी घेणे आवश्यक आहे.