Hydroponic Fodder: घरच्या घरी मातीशिवाय हिरव्या चाऱ्याचे उत्पादन कसे घ्यावे?
Grow Green Fodder at Home: उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता आणि महागडे पशुखाद्य यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढते. अशा वेळी हायड्रोपोनिक पद्धतीने घरच्या घरी मातीशिवाय हिरवा चारा तयार करणे हा स्वस्त, सोपा आणि फायदेशीर पर्याय ठरतो.