Black Quarter Disease: पावसाळ्यात जनावरांमध्ये फऱ्या रोगाचा धोका; काय काळजी घ्याल?
Farya Disease in Cow: फऱ्या हा जनावरांमधील जीवघेणा जिवाणूजन्य आजार असून काही तासांतच जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक पशुपालकाने त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेणे आवश्यक आहे.
Black Quarter Disease Prevention In Dairy AnimalsAgrowon