Pregnant Sheep Care: मेंढ्यांचे गाभण काळातील व्यवस्थापन कसे करावे? वाचा संपूर्ण माहिती..
Animal Caring: हिवाळा हा मेंढ्यांचा प्रमुख गाभण काळ असतो. या काळात योग्य आहार, खनिजांची पूर्तता आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यास मेंढी आणि कोकरू दोघेही निरोगी राहतात.