Artificial Insemination: जनावरांमध्ये कृत्रिम रेतन यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
Dairy Animal Management: दुधाळ जनावरांमध्ये चांगली जात आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम रेतनाचा वापर केला जातो. कृत्रिम रेतन यशस्वी होण्यासाठी जनावर माजावर येण्याची योग्य वेळ ओळखणे आणि रेतन करताना स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.
Precautions to Take During Artificial Insemination in CattleAgrowon