Oat Fodder Crop: रब्बी हंगामात ओट पौष्टिक चाऱ्याचा चांगला पर्याय; अडिच महिन्यात पहिली कापणी!
Oat Farming: रब्बी हंगामात पेरणी केला जाणारा ओटचा हिरवा चारा, वाळलेला चारा, भुसा तसेच मुरघासासाठी वापर करता येतो. योग्य नियोजन केल्यास ओटमधून एक किंवा दोन कापण्या घेऊन मोठ्या प्रमाणात हिरवा चारा मिळवता येतो.