Green Fodder Crop: बरसीम आणि ओट या बहुवार्षिक चारा पिकांचे लागवड तंत्र
Fodder Cultivation: रब्बी हंगामातील नोव्हेंबर महिना हा चारा पिकाच्या पेरणीसाठी उत्तम मानला जातो. शेतकरी जमिनीनुसार योग्य जातीची निवड करुन खत, पाणी आणि तणाचे व्यवस्थापन करुन चांगले उत्पादन मिळवू शकतात.