Cattle Shed Management: पावसाळ्यामध्ये गोठ्यात वाढणाऱ्या डास गोमाशींचे नियंत्रण
Mosquito Control in Rainy Season: पावसाळ्यातील ओलसरपणा, डबकी आणि सडलेला चारा यामुळे गोठ्यात डास‑माशांचा प्रादुर्भाव वाढून जनावरांचे आरोग्य बिघडते व दूध उत्पादनात १० ते २५ टक्क्यांपर्यंत घट होते.
Livestock Protection From Mosquitoes And FliesAgrowon