Goat Pox VaccineAgrowon
काळजी पशुधनाची
Goat Pox: शेळ्या-मेंढ्यांवरील देवी रोग: वेळेत लसीकरण करा, मोठं नुकसान टाळा
Sheep Pox: जानेवारी ते एप्रिल या कालावधीत शेळ्या व मेंढ्यांमध्ये देवी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. वेळेवर लसीकरण व योग्य काळजी घेतली नाही, तर कळपाचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

