Goat Health Management: शेळ्या, मेंढ्यांचे परजीवींपासून संरक्षण
Parasite Prevention: दुष्काळाचा सामना करताना निव्वळ पोटाची भूक भागवणे पुरेसे नाही, तर अंतर्गत आणि बाह्य परजीवींचे शास्त्रोक्त नियंत्रण करणे हाच शेळी,मेंढीपालन फायद्यात ठेवण्याचा एकमेव वैज्ञानिक मार्ग आहे.
Proper Deworming Helps Maintain Livestock Health During DroughtAgrowon