Success Story: बारामती तालुक्यातील कऱ्हाटीमध्ये ४ एकर शेत असलेल्या योगेश जाधव यांनी २०२२ मध्ये शेतीस शेळीपालन व्यवसायाची जोड दिली. सुरुवातीला ११ शेळ्या आणि एका बोकडाची खरेदी करून बंदिस्त शेळीपालन सुरू केले, अनुभव नसतानाही त्यांनी आव्हानांचा सामना करत व्यवसाय वाढविला.