Animal HusbandryAgrowon
काळजी पशुधनाची
Animal Health: खुरांच्या आरोग्यासाठी जनावरांना द्या संतुलित आहार
Cattle Hoof Care: खुरांच्या आजाराचा परिणाम अप्रत्यक्षपणे चारा खाणे, दूध उत्पादन आणि वाढीवर होतो. जनावरांच्या मजबूत खुरासाठी आणि खुरांच्या आरोग्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उत्तम आहार असणे आवश्यक आहे.