Animal Husbandry: बंदिस्त गोठ्यामध्येच सकस आहार देण्यावर भर
Agriculture Success Story: कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे येथे खुर्दाळे कुटुंबाचा १४ जनावरांचा गोठा आहे. अक्षय खुर्दाळे यांनी केवळ दोन गाईंपासून पशुपालनाची सुरुवात केली. सुरवातीला घरगुती स्वरूपात असलेला हा व्यवसाय आज व्यावसायिक पातळीवर पोचला आहे.