Animal Husbandry: फॅट, ‘एसएनएफ’साठी जनावरांचे व्यवस्थापन
Animal Care: दुधाळ जनावरांना पशुखाद्य ४ ते ५ वेळा विभागून दिल्यास दुधातील फॅटचे प्रमाण सुधारण्यास मदत होऊ शकते. योग्य अवस्थेतील चाऱ्याचे पचन उत्तम राहून दुधातील घटकांचे प्रमाण चांगले राहते. पशुआहारात बायपास फॅट आणि प्रथिनांचा वापर केल्यास दुधातील फॅट व एसएनएफचे प्रमाण वाढण्यास मदत होते.