Goat Farming : बंदिस्त शेळीपालनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर
Livestock Business : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नाचनवेल (ता.कन्नड) येथील अलीम शब्बीर शहा यांनी २०२० मध्ये शेतीला जोडधंदा आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्यांचे संगोपन सुरू केले. आज शेळीपालन व्यवसाय त्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणाचा कणा बनला आहे.