Winter Dairy Management: थंड हवामानाचे दुधाळ जनावरांवर होणारे परिणाम
Dairy Management: भारतातील ऋतुचक्रातील हिवाळा हा ऋतू (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) हा दुधाळ जनावरांसाठी आव्हानात्मक काळ ठरतो. या ऋतूत वाढलेल्या थंडीमुळे तापमानात मोठी घट होते, आर्द्रता वाढते आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी होतो.