Animal Care: भौतिक सुविधांपेक्षा जनावरांच्या आरोग्यावर भर
Success Story: कोल्हापूर जिल्ह्यातील मिणचे गावातील सम्मेद आणि दर्शन शिखरे बंधूंनी उच्चशिक्षण असूनही शेती आणि दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले. दोन म्हशींपासून सुरुवात करून आज १५ गाई, २० म्हशी आणि ८ वासरे असलेला यशस्वी गोठा उभारला आहे.